Ad will apear here
Next
वानवडी येथे स्वच्छता मोहीम
पुणे : वानवडी सर्कल येथे गुरुवारी (सहा एप्रिल) स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. पंतप्रधानांच्या ‘स्वच्छ भारत’ या मोहिमेअंतर्गत देशभरात स्वच्छता मोहिमा राबवण्यात येत आहेत. सर्वत्र रविवारी किंवा सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी स्वच्छतेचे उपक्रम राबवले जातात. असाच स्वच्छता उपक्रम वानवडी येथे आयोजित करण्यात आला होता.

नगरसेवक धनराज घोगरे, नगरसेविका कालिंदा पुंडे, कोमल शेंडकर, दिनेश होले यांच्या उपस्थितीत ही स्वच्छता मोहीम पार पडली. या वेळी पुणे महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी समीर शेंडकर आणि भारतीय जनता पक्षाचे इतर सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZVWBB
Similar Posts
कोमल शेंडकर यांचा सत्कार पुणे : पुणे महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक २५ (वानवडी गाव) येथे बुधवारी चैत्र शुद्ध द्वितीयेला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकटदिनानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. समाजाच्या भल्यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या कोमल शेंडकर यांचाही त्या वेळी शिवशक्ती मित्रमंडळातर्फे सत्कार करण्यात आला. हा
‘पोलिओ रविवार’ला उत्स्फूर्त प्रतिसाद पुणे : राज्यासह पुणे शहरातही काल, रविवारी (दोन एप्रिल) पोलिओ रविवार पार पडला. पोलिओ डोस मिळणाऱ्या बूथवर पालकांनी आपल्या मुलांना घेऊन मोठमोठ्या रांगा लावल्या होत्या. वानवडी (प्रभाग क्रमांक २५) येथील समाजसेविका कोमल शेंडकर यांच्यातर्फे लक्ष्मी मेडिकल स्टोअर्स येथे बालकांना मोफत पोलिओ डोस देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती
सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार पुणे : भारतीय जनता पक्षाचा वर्धापनदिन नुकताच साजरा करण्यात आला. या निमित्ताने भाजपचे नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी शहरभर विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. प्रभाग क्रमांक १९मध्येदेखील वर्धापन दिनानिमित्त स्वच्छता मोहीम व सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला. ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत देशाच्या स्वच्छतेचा वसा सर्वांनी घेतला आहे
मोहोळ यांची बिनविरोध निवड पुणे : महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे मुरलीधर मोहोळ यांची बुधवारी निवड झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या उमेदवार रेखा टिंगरे यांनी ऐनवेळी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने मोहोळ यांची बिनविरोध निवड झाले.याची घोषणा पिठासन अधिकारी आणि अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांनी केली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language